¡Sorpréndeme!

GADCHIROLI | गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त क्षेत्रात शांतता रॅली आयोजन

2021-12-07 470 Dailymotion

गडचिरोली जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर दरम्यान शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नक्षलग्रस्त विभागात पोलीस विभागाकडून विशेष अभियान राबवलं गेलं. पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची संकल्पनेतून या विशेष अभियनाची सुरुवात झाली. रॅलीमध्ये काळ्या फिती लावून नक्षलवादी विचारसरणीचा निषेध करण्यात आला. यात विद्यार्थ्यासह नागरिक आणि व्यापारी संघटनांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.